आई अमृता सिंहसोबत सारानं केला ‘जेट स्की’ एन्जॉय (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सध्या मालदिवमध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे. तिथे ती आपल्या भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंग यांच्यासोबत समुद्रठिकाणी धमाल करत आहे. काही दिवसांपुर्वीच साराच्या बिकनी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा आई अमृता यांच्यासोबत जेट स्की करताना दिसत आहे. साराने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सारा मागे बसलेली दिसत आहे. या दोघी लाइफ जॅकेट घालून समुद्रकिनारी जेट स्कीइंग करताना दिसत आहे. याआधी साराच्या बिकनी फोटोची चर्चा होती. याव्यतिरिक्त भाऊ इब्राहिमसोबत साराचे फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस पडले होते.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर लवकरच ती ‘लव आजकल’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि रणदीप हुड्डा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाचे निर्देशन इम्तियाज अली यांनी केले आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

या व्यतिरिक्त सारा ‘कुली नंबर 1’ मध्ये देखील काम करत आहे. डेविड धवनच्या निर्देशनामध्ये बनलेल्या या चित्रपटामध्ये सारा वरुण धवनसोबत दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !