Happy New Year ! सारा अली खाननं ‘मंदिर-मस्जिद-चर्च’चे फोटो शेअर करून दिल्या ‘शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच नवीन वर्षानिमित्त काही फोटो शेयर केले आहेत. अभिनेत्री सारा अली खानने एका वेगळ्या अंदाजात तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहेत. तिच्या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

सारा आली खानने हे फोटो शायर करत एक एक मॅसेज लिहिला आहे की, ‘तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.’ या फोटोमध्ये ती मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये गेलेली दिसून येत आहे. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. या फोटोमध्ये सारा पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे. तिच्यासोबत तिची सर्वात जवळची मैत्रीणही आहे.

अनेक सेलिब्रिटी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशवारीला गेले. तर काहींनी घरच्यांसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं. सारा अली खान ख्रिसमस पार्टीनंतर तिच्या मैत्रिणीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटायला गेली होती. यावेळचेच अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटो मध्ये ती बिकनीवर दिसली आहे. साराच्या चित्रपटाबद्दल बोलायचे गेले तर, इम्तियाज अलीचा चित्रपट ‘लव आजकल २’ मध्ये कार्तिक आर्यन सोबत शुट करते आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करणार आहे. त्यानंतर ती कुली नंबर १ मध्येही दिसेल. डेविड धवन यांनीच या चित्रपटच दिग्दर्शन केल आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !