सारा अली खानचं ‘खुल्लमखुल्ला’ एन्जॉय, बिकीनीतील फोटोनं वाढवलं सोशलचं ‘टेमटेशन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सतत बिकीनी फोटो शेअर करत आहे. आतापर्यंत कधीही बिकीनी फोटो शेअर न करणाऱ्या सारानं बिकीनी फोटो शेअर करायचा नुसता सपाटाच लावला आहे. कारण गेल्या 3-4 दिवसांपासून सारा सतत बिकीनी फोटो शेअर करताना दिसत आहे.

नुकतेच सारानं तिच्या इंस्टाग्रामवरून बिकीनी फोटो शेअर केले होते ज्यात ती सी फेसिंग स्विमिंग पूलमध्ये फ्लोटींग ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं बिकीनी फोटो शेअर केले होते. यावेळी ती स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसली होती. यावेळी तिच्या सोबत तिचा भाऊ इब्राहिम हा देखील दिसला होता. या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा ती समुद्रकिनारी पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. यातही सारान हॉट बिकीनीत दिसत आहे.

समोर आलेल्या नव्या फोटोंमध्ये सारा ग्रीन अँड व्हाईट कलरच्या बिकीनीत दिसत आहे. साराचे हे विकेंड फोटो आहे. तिनं कॅप्शनमध्ये तसाच उल्लेखही केला आहे. साराचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही तासांतच या फोटोंना जवळपास 8 लाख लाईक्स मिळाले आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल. याशिाय ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही काम करणार आहे. या सिनेमात सारा वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !