Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरनं लंडनमध्ये बनवली कॉफी, शेअर केला सुखद अनुभव..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा झोतात आहे. काही दिवसांपूर्वी साराला तिच्या एका फोटोमुळं (Sara Sachin Tendulkar) चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते.

sa6

सारानं अलीकडेच आपली कॉफीची आवड जोपासण्यासाठी ‘लंडन स्कूल ऑफ कॉफी (London School Of Coffee)’ला भेट दिली. ‘लंडन स्कूल ऑफ कॉफी’ ही एक संस्था आहे, जिथे सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जात. तिथे कॉफीबद्दल व्यवस्थित माहिती दिली आणि शिकवली जाते. सारानं (Daughter of Sachin Tendulkar) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिनं कॉफी मशिन आणि आपल्या कॉफी क्लासचे काही फोटो (Sara Sachin Tendulkar) शेअर केले आहेत.

sa3

सारानं कॉफी ट्रेनिंग नंतर आशियाई पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. त्याचे देखील तिनं फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये नूडल्स, सूप, स्प्रिंग रोल हा पदार्थ आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच तिनं घरी मोचा बनवत असल्याची एक रिल (Sara Tendulkar Instagram Reel) शेअर करून, तिचं कॉफीचं स्किल नेटकर्यांना दाखवलं.

sa4

दरम्यान, सारा या महिन्या आरंभीला इंग्लंडला गेली. तिनं इंन्टाग्रामवर स्टोरीवर
फोटो शेअर करून सांगितलं की, ‘तीन वर्षानंतर थंडीत लंडन येणं खूप सुखकारक आहे.’
तसेच सारानं धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून आपल्या शिक्षणाला सुरूवात केली.
सध्या ती लंडनच्या युनिर्वसिटी कॉलेज मधून मेडिसिनचं शिक्षण घेत आहे.

 

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | sara tendulkar coffee love london school of coffee sachin tendulkar daughter

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

YOGA Helps In Eating Disorder | तज्ञांकडून जाणून घ्या योगामुळे खाण्याच्या विकारात कशी मदत होऊ शकते !

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 318 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Atal Pension Yojana (APY) | रोज 17 रुपयांच्या बचतीने मिळवा 10,000 रुपये दरमहिना, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल