School Fees | शाळांच्या ‘फी’ मध्ये 15 टक्क्यांच्या कपातीस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – गेल्या दीड वर्षांपासून शाळेला टाळे लागलं आहे. यामुळे प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी ऑनलाईन शिक्षण घेण्यास अधिक महत्व प्राप्त झालं आहे. त्यातच आता शालेय फी (School fees) बाबत अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच लोकांकडे कोरोनामुळे असलेली आर्थिक अडचण. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) एक (School Fee) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Department of School Education) 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. याबाबत राज्य सरकार (State Government) लवकरच अध्यादेश काढणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आताच्या अभूतपूर्व परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याचं स्ट्रक्चरच असं केलं पाहिजे की, जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान 15 टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे.
असं सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कोर्टाने सुचवलं होतं. यावरून राज्य सरकारने (State Government) निर्णय घेतला आहे.

 

Web Title : School Fee | 15 percent cut in school fees cabinet meeting approves

Modi government | मोदी सरकारचा ठेवीदारांसाठी दिलासा ! बँक बुडाली तरी 90 दिवसात ग्राहकाचे पैसे परत मिळणार

Dormant Account | बँकांकडे जमा 16,597 कोटी रुपयांना कुणीही नाही दावेदार, SBI कडे आहे सर्वात जास्त रक्कम; जाणून घ्या

Indian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा? पाहण्यापासून शेयर करण्यापर्यंत काय-काय आहे बेकायदेशीर; जाणून घ्या