‘किंग’ शाहरुख आणि रणबीर कपूरचा ‘पोल डान्स’ व्हायरल ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग खान आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ते डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, त्यांचा हा डान्स खूपच विनोदी आहे. कारण यात शाहरुख आणि रणबीर दोघांनीही महिलांचा पोशाख घातला आहे. सध्या या कॉमेडी व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

Follow For More :- @indiastalents 💫♥ Admin – @mayankyadavvv 🔥👇 Admin – @mayankyadavvv Follow Now 🙏 @indiastalents Follow @indiastalents For Amazing Post Scroll Down And Enjoy ——–📍—————————–📍 Wanna Get Fame 🔥 Dm Me Now For Featuring 🎥 . DM us your video or video links for approval. ——————————— 🙏🙏🔥🔥👇👇 Page Managed by @mayankyadavvv Follow @indiastalents for more 🎤 #Indiastalents #Music #Guitarist #indiassinger #TheVoiceIndia2019 #likeforlike #mayankyadavvv #risingstar #artist #danceplus #igdaily #dilhaihindustani #cokestudio #studio #saregamapalilchamps #followforfollow #mtvunpluggeds8 #dancedeewane #superdancer #danceismylife #danceshow #tiktok #indiatiktok #vigovideo #acting #dancing #singing ——————————————– TURN 🔛 POST NOTIFICATION 🔔✨ —- No copyright infringement intended – DM for Credit / Removal 📩 . s ʜ ᴀ ʀ ᴇ ♻ "💫♥"

A post shared by IndiasTalents 🇮🇳 (@indiastalents) on

व्हिडीओत दिसत आहे की, शाहरुख आणि रणबीर महिलेच्या ड्रेसमध्ये आहेत आणि पोल डान्स करत आहेत. यावेळी ते अनेक मजेशीर हरकती करताना दिसत आहेत. खाली बसलेले इतर कलाकार त्यांच्या या कॉमेडी पोल डान्सचा आनंद घेत आहेत. कॅटरीना कैफच्या टच टच मी या गाण्यावर दोघंही डान्स करत आहेत. यावेळी अनेक कलाकार त्यांच्यावर हसताना दिसत आहेत. यात रेखा, प्रियंका चोपडा, रवीना टंडन, करीना कपूर अशा अनेक अदाकारा आहेत.

वास्तविक पाहता शाहरुख आणि रणबीरचा हा व्हिडीओ फिम्ल फेअर अवॉर्डमधील असून खूपच जुना आहे. परंतु सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like