शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत शाकाहार करणारे पुरुष बेडवर चांगले प्रदर्शन करू शकतात. पौष्टिक शाकाहार आणि व्यायाम पौरुषत्व नेहमीच कायम ठेवते. शाकाहारी पुरुष मांसाहार करणाऱ्या पुरुषाच्या तुलनेत प्रणयाचा जास्त आनंद का घेऊ आणि देऊ शकतात, याविषयी आपण माहिती घेऊयात. एका संशोधनानुसार शाकाहारी पुरुषांमध्ये मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत १०% पेक्षा जास्त टेस्टोस्टेरोनचा स्तर राहतो. टेस्टोस्टेरोन एक सेक्स हार्मोन आहे. याचे प्रमाण जास्त असणे म्हणजे निश्चितच तुम्ही प्रणयाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.

बेडवर महिलांना शाकाहारी पुरुष, मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत जास्त सुख देतात कारण त्यांच्या शरीराचा सुवास थोडा वेगळा आणि उत्तेजक असतो. मांस खाणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत शाकाहारी पुरुष वजन नियंत्रणात ठेवू शकतात. फिट आणि स्मार्ट पुरुष कोणत्याही महिलेला लठ्ठ पुरुषापेक्षा जास्त प्रणय सुख देऊ शकतात. फळ, पालेभाज्या खाणाऱ्या पुरुषांचा चेहरा नेहमी उजळ दिसतो. यामुळे अशा पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात. काही फळे आणि भाज्या गुप्तांगापर्यंत रक्तप्रवाह करण्यास मदत करतात. शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे झाल्यास उत्साह आणि उत्तेजना उच्चस्तरावर राहते. रोमान्स करण्यासाठी मन शांत असणे अत्यावशक असते. शाकाहार मनाला आणि बुद्धीला शांत ठेवतो. यामुळे प्रणयाचा पूर्ण आनंद घेता येतो. शाकाहारी पुरुष नेहमी उत्साही असतात. त्यामुळे ते बेडवर न थकता दीर्घकाळापर्यंत प्रणयाचा आनंद घेऊ शकतात. तसेच अशा पुरुषांना अनिद्रेची समस्या होत नाही. यामुळे यौन शक्ती वाढते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like