अभिनेत्री शमा सिकंदरचा रेड बिकिनीवरील ‘तो’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदरचे पुर्ण नाव शमा सिकंदर गैसावत आहे. शमा ही अभिनेत्री बरोबरच चित्रपट निर्माती आहे. शमा सिकंदरने इंग्रजी, हिंदी, उत्तर भारत आणि दक्षिण भारतच्या अनेक भाषांमध्ये चित्रपट व्हिडिओ गाणे आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर शमा बोल्डनेस म्हणून ही ओळखली जाते.

शमा सिकंदर नेहमी आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरील तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ पहायला मिळतात. काही तासांपुर्वीच शमाने रेड बिकनीवरील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये शमा खूपच बोल्ड अंदाजात पाण्याच्या आत बसलेली दिसत आहे.

हा फोटो शेअर करताच फोटोला चाहत्यांचे लाइक आणि कमेंट येण्यास सुरुवात झाली आहे. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोत शमा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या सेक्सी फोटोला पाहून तिचे चाहते गमतीदार कमेंट्स करत आहेत. शमा सिकंदरचे नेहमीच सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

शमाने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शमाबद्दल बोलयचे झाले तर तिने तिच्या लुकमध्ये अनेक बदल केले आहे. शमाचे सोशल मिडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. शमा सिकंदरचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या आधी देखील शमाने इन्स्टाग्रामवर बिकनीचे फोटो शेअर केले आहे. तिचे चाहते तिला खूप पसंत करतात. तिच्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीला फॉलो करत असतात.