Shanaya Kapoor Glamorous Photos | शनाया कपूरच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकरी झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेता संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी शनाया कपूर हिला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही (Shanaya Kapoor Glamorous Photos). तिनं स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. तिने केवळ आपल्या फोटोशूट आणि काही जाहिरातींमधून जगभरातील लोकांना वेड लावले आहे (Shanaya Kapoor Glamorous Photos).
सोशल मीडियावर सध्या शनायाचा नवा लूक तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिनं सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत (Shanaya Kapoor Instagram Account). या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या बॉडीकॉन गाउन घातला आहे. या ड्रेसमध्ये शनाया खूपच हॉट (Shanaya Kapoor Hot Look) दिसत आहे.
शनायाच्या (Shanaya Kapoor) या फोटोमध्ये ती आपली फिगर चांगलीच फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं एका पेक्षा एक किलर पोज (Shanaya Kapoor Killer Poses) दिल्या आहेत. केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. तसेच गळ्यातील तिच्या सुंदर अशा नेकपिसने नेटकऱ्यांना चांगलंच आकर्षून घेतलं आहे. अद्याप तिच्या या फोटोवर 1.05 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे (Shanaya Kapoor Glamorous Photos).
दरम्यान, शनाया कपूरचे जगभरात हजारो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिच्या संबंधित प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर
वेगाने व्हायरल (Shanaya Kapoor Viral Photos) होत असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय पाहायला मिळते.
ती सतत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील फोटोशूट (Shanaya Kapoor Latest Photoshoot) तिच्या पेजवर शेअर करत असते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Shobha Bhagwat | बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन
Pune Crime News | इमारतीच्या जिन्यात तरुणीसोबत गैरवर्तन; हडपसर परिसरातील प्रकार