Shanikrupa Heartcare Centre | बायपासला करा बाय बाय… शनिकृपा हार्टकेअरच्या प्रव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रोग्राममध्ये भाग घेऊन व्हा दिर्घायुषी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | आपण बसलो किंवा झोपलेले असलो तरी आपले हृदय त्याच काम सुरुच ठेवत असतं. जसजसे आपले वय वाढते तसतस तेही काम करुन थकते. यामुळे हृदयात काही स्वाभाविक बदल होत असतात. त्याचा परिणाम म्हणून त्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊन हृदयाची हालचाल अधिक होते. त्यावेळी हृदयातील पोषक घटक व प्राणवायूची कमतरता निर्माण होते. तेव्हा अचानकपणे छातीत दुखणे, छाततीत कळ येणे, घाम येणे अशा तक्रारी सुरु होतात, आणि याच वेळी जर ताबडतोब हृदयाच्या ठराविक भागाला रक्तपुरवठा सुरु झाला नाही तर हृदयाच्या मासपेशी प्राणवायू अभावी त्या निर्जीव होतात, आणि यालाच आपण हृदयविकाराचा झटका म्हणतो. मग वेळ येते आयसीयूत दाखल करण्याची. (Shanikrupa Heartcare Centre)

 

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला अँन्जिओग्राफी, अँन्जिओप्लॉस्टी किंवा बायबास करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शनिकृपा हार्टकेअर मध्ये विना शस्त्रक्रिया रुग्णांवर उपचार केले जातात. शनिकृपा हार्टकेअरमध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रोग्राम आयोजीत करण्यात आला आहे. बायपास सर्जरी टाळण्यासाठी या प्रोग्रामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेऊन दिर्घायुषी व्हाल. (Shanikrupa Heartcare Centre)

 

EECP, आर्टेरिअल क्लिअरन्स थेरपी कोणासाठी?

– ज्यांना हृदयाची अँजिओप्लास्टी बायपास टाळायची आहे.
– चालताना छातीत वेदना व दम लागतो.
– हृदय शस्त्रक्रियेसाठी जे अनफिट आहेत.
– हृदय शस्त्रक्रियेनंतर अंजायना किंवा दम लागतो.
– हृदयाचे पंपिंग कमी झालंय.
– उच्च रक्तदाब, मधुमेह, पॅरॅलिसिस रुग्ण.

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा
EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Center | Bye Bye Bypass… Live Longer By Participating In Shanikrupa Heartcare’s Preventive Cardiology Program

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’