Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | हृदयाच्या अडथळ्यासाठी सर्वात सामान्यपणे केले जाणारे काही उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. मात्र आता विना शस्त्रक्रिया हृदय रोगावर देखील उपचार केले जाऊ शकतात. शनिकृपा हार्टकेअर सेंटर हे विनाशस्त्र हृदयरोगावरील सर्वोत्तम उपचारांचे केंद्रबिंदू आहे. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये अद्यावत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॅाजी सेंटर मध्ये हृदयासंबंधी आणि आरोग्य विषयक सर्व उपचार कमी पैशात केले जातात. मागील 22 वर्षांत हजारो रुग्णांना याचा फायदा झाला आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

 

शनिकृपा हार्टकेअर सेंटरला आदर्श सेवा भुषण 2018 आणि टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा हेल्थ आयकॉन 2019 पुरस्कार प्राप्त झाला आहे. शनिकृपा हार्टकेअर सेंटर हृदय रोगावरील सर्व विना शस्त्रक्रिया उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर आहे. बायपास सर्जरी टाळण्यासाठी, अॅजिओप्लास्टी टाळण्यासाठी आणि हृदयाची पंपिंग प्रक्रिया वाढवण्यासाठी तसेच मधुमेह व मधुमेहापासून झालेले दुष्परिणाम टाळ्यासाठी मागील २२ वर्षापासून शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये आधुनिक पद्धतीने उपचार केली जातात. (Shanikrupa Heartcare Centre)

 

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Center | Shanikrupa Heartcare Center India’s best preventive cardiology center for non-surgical treatment of heart disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind vs SA | गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेचा ‘तो’ रेकॉर्ड मोडण्याचे टीम इंडियासमोर आहे लक्ष्य

Indonesia Football Match Stampede | फुटबॉल मॅच हरल्यानंतर मैदानात झालेल्या चेंगराचेंगरीत 127 जणांचा मृत्यू

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप