Sharad Pawar NCP-Lok Sabha Election 2024 | शिरूरमधून डॉ. कोल्हे, अहमदनगरमधून…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar NCP-Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून (Ahmednagar Lok Sabha) निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे शिरूरमधून (Shirur Lok Sabha Election 2024) डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना उमेदवारी मिळाली आहे.(Sharad Pawar NCP-Lok Sabha Election 2024)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार –

१. वर्धा – अमर काळे (Wardha Lok Sabha – Amar Kale)

२. दिंडोरी – भास्करराव भगरे (Dindori Lok Sabha – Bhaskarrao Bhagre)

३. बारामती – सुप्रिया सुळे (Baramati Lok Sabha – Supriya Sule)

४. शिरूर – अमोल कोल्हे

५. अहमदनगर – निलेश लंके (Nilesh Lanke)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | शार्प यू-टर्न! शिवतारे म्हणाले, सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू