‘ब्लॅक बिकिनी’तील फोटो शेअर करत ‘मराठमोळ्या’ अभिनेत्रीनं आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना भरला दम !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री रसिका सुनील हिला आपण सर्वजण ओळखतो. माझ्या नवऱ्यची बायको मालिकेत तिनं शनायाची भूमिका साकारली आहे. रसिका नेहमीच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. तिचा मॉडर्न अंदाज चाहत्यांनाही खूप भावत असतो. नेहमीच बोल्ड दिसणारी रसिका आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच ती तिच्या काही बिकिनीतले आणि मोनोकनीमधील काही फोटो सोशलवर चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं बिकिनीतला फोटो शेअर केला आहे. परंतु आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना तिनं चांगलंच झापलं आहे.

https://www.instagram.com/p/B_4Ky46HQ2b/

रसिकानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केल आहे यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. तसं तर रसिकाला वेस्टर्न आउटफिट खूप आवडतो. ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या तिनं जो फोटो शेअर केला आहे त्यात ती ब्लॅक बिकिनीत दिसत आहे. तिचा हा फोटो सोशलवर धुमाकूळ घालत आहे.

https://www.instagram.com/p/B7adUoRH0o3/

फोटो शेअर करतान रसिकानं वाईट किंवा आक्षेपार्ट कमेंट करणाऱ्यांना थेट धमकी देत झापलं आहे. फोटो शेअर करताना रसिका म्हणते, “आक्षेपार्ह कमेंट हटवल्या जातील आणि अकाऊंट रिपोर्ट केले जातील.”

https://www.instagram.com/p/B7sWOsjnKIR/

https://www.instagram.com/p/B7adUoRH0o3/

https://www.instagram.com/p/B7XtG7HnP0I/

https://www.instagram.com/p/B7TRi9HHdMZ/

https://www.instagram.com/p/B7QAQ1BnzZU/

https://www.instagram.com/p/B6-E0joHcmE/

https://www.instagram.com/p/B6vyI6yH18L/

https://www.instagram.com/p/B60a62FnyXn/

https://www.instagram.com/p/B_AMM_eHOM1/

https://www.instagram.com/p/B-4v3avnf4c/