Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Bhavana Gawali | शिवसेना नेत्या आणि विद्यमान खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) यांच्या संबधित संस्थेवर नुकतंच सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापेमारी केली. यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यानंतर आता ईडीने भावना गवळी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, भावना गवळी यांना चिकनगुनियाची (chickenpox) लागण झाली आहे. यामुळे गवळी यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली असून आज (बुधवारी) त्या ईडीच्या (ED) कार्यालयात हजर राहणार नाहीत.

खासदार भावना गवळी या आज ED कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती त्यांचे वकील इंद्रपाल सिंग (Advocate Chandrapal Singh) यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचंही त्यांच्या वकीलांनी सांगितलं आहे. ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून वैद्यकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Shivsena MP bhavana gawali will not appear front of ed due to chickenpox 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update