बिकिनीतील ‘हॉट’ अवतार दाखवत अभिनेत्री गहना वसिष्ठ म्हणते- ‘Its Isolation Time…’

पोलिसनामा ऑनलाइन –‘गंदी बात’ फेम ‘अभिनेत्री गहना वसिष्ठ सध्या चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे गहनानं शेअर केलेला हॉट फोटो आहे. काही दिवसांपूर्वीच गहनाचे बिकीनी फोटो वाऱ्यासारखे व्हायल होताना दिसले होते. तिच्या रेड बिकीनी फोटोंनी तर राडाच घातला होता. गहना बिकीनी लुकमध्ये खूपच हॉट दिसते. पुन्हा एकदा तिनं आपल्या हॉटनेसनं सर्वांना घायाळ केल्याचं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_gGXQWF0q7/

गहनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केले आहे ज्यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड बिकिनी लुकमध्ये दिसत आहे. तसं तर तिच्यासाठी हे सारं कॉमन आहे. कारण तिनं याआधी सेमी न्यूड आणि न्यूड फोटोही शेअर केले आहेत. पुन्हा एकदा हॉट लुकनं तिनं सोशलवर आग लावली आहे. वेगळ्या अंदाजात पोज देणारी गहना खूपच मादक दिसत आहे. आपल्या हॉटनेससाठी ती सोशलवर खूपच फेमस आहे यात मात्र शंकाच नाही.

फोटो शेअर करताना गहनानं खास कॅप्शन दिलं आहे जे आयसोलेशनसी संबंधित आहे. कॅप्शनमध्ये गहना म्हणते, “Its Isolation Time so I am Enjoying the lonliness.” गहनाच्या या कॅप्शनचीही सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

गहना सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो शेअर करायला तिला खूप आवडतं. गहनानं तिचे हॉट फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातंच ते फोटो व्हायरल होताना दिसतात. तिच्या फोटोंना चाहत्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत असतो.

गहनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या गंदी बात या वेब सीरीजमध्ये झळकली होती. याशिवाय स्टार प्लस वाहिनीवरील शो बहनें मध्येही तिनं लिड रोल केला आहे. 2012 मध्ये तिनं मिस एशिया बिकीनी कंटेस्टेंटचं टायटलही जिंकलं होतं. गेल्या 5 वर्षांत तिनं 30 हून अधिक साऊथ सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-4DFwqFIKb/

https://www.instagram.com/p/B-sXVHolUlM/

https://www.instagram.com/p/B-qHLasF7NA/