अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलकच्या ‘BOLD’ आणि ‘बिनधास्त’ फोटोशूटमुळं सोशलवर ‘राडा’ !

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्वेताने आपला पती अभिनव विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तिने मीडियासमोर आपल्या पतीवर आरोप करत म्हटलं होतं की, पती अभिनव तिची मुलगी पलकला मारहाण करतो तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करतो.

ADV

पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपले नवीन फोटो शेअर करत असते. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. पलकचा एक वेगळाच अंदाज फोटोत पाहायला मिळत आहे. चाहत्यांनाही हे फोटो खूपच भावले आहेत. हजारो चाहत्यांनी पलकचे फोटो लाईक केले आहेत. काहींनी कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे.

पटलकच्या फोटोत पलकने बिंधास्तपणे पोज दिल्याचे दिसत आहे. ड्रेपरी बद्दल बोलायचे झाले तर, एका फोटोत पलकने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे. अतिशय मोहक अशा पोज देताना पलकने फोटो काढले आहेत. एका फोटोत तिने ब्लॅक कलरचं जॅकेटही घातलं आहे.

https://www.instagram.com/p/B1jNnNFHMSw/

पलकच्या फोटोंमध्ये एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते ती म्हणजे तिच्यातील बिंधास्तपणा. पलकचा बिंधास्तपणा तिच्या प्रत्येक फोटोतून समोर येताना दिसत असतो. याशिवाय पलकचे हावभाव देखील लक्ष वेधून घेणारे असतात. सध्या पलकचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B1Qzvuhn6Vy/

https://www.instagram.com/p/B0Nqk3FHdTI/

https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/

https://www.instagram.com/p/BVunXycA3KO/

 

Visit : Policenama.com