ताज्या बातम्यामनोरंजन

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Singer Charlie | सुंदर दिसण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये अनेक Actress छोटे आणि विचित्र ड्रेस घालत असतात. त्यामुळे अनेकदा त्या ओप्स मोमेंटच्या शिकार होतात. तसेच इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या ओप्स मोमेंटच्या शिकार झाल्या आहेत. त्यातच सोशल मीडियावर आता एका गायिकाचा (Singer Charlie) व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल झाला आहे.

ब्रिटिश गायिका चार्ली (Singer Charlie) हिचा पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चार्ली ऑस्ट्रेलिया रेकॉर्डिंग इंडस्ट्रीज असोसिएशन (ARIA) म्युझिक अवॉर्डच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. हा कार्यक्रम ऑनलाईन असून या कार्यक्रमाला कित्येच प्रेक्षक ऑनलाइन बघत होते.

चार्लीनं या कार्यक्रमात काळया रंगांचा सुंदर असा ड्रेस घातला होता. तर ती कॅमेरा समोर उभं राहून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होती. मात्र अचानकपणे बोलताना तिचा ड्रेस खांद्यावरून पूर्णपणे खाली आला, आणि कॅमेरामध्ये तिची टॉपलेस मोमेंट कैद झाली. दरम्यान तात्काळ आपल्या हाताच्या साहाय्यानं तिनं ड्रेस सांभाळायचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत कॅमेरामध्ये तिची ओप्स मोमेंट(Oops Moment ) कैद झाली होती.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एका युजरनं कमेंटमध्ये, “चार्लीला पूर्ण कपड्यांमध्ये बघून चांगलं वाटत नाही.” असे लिहिलं.

तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “अनसेंसर्ड वर्जन पाहिजेल.” तसेच एका युजरनं चक्क “चार्ली पूर्णकपड्यांमध्ये अजिबात छान दिसत नाही.”तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये इमोजी आणि हृद्य पोस्ट करून आपलं प्रेम व्यक्त केलंय.

Web Title :- Singer Charlie | singer became a victim of oops moment dress slipped during the award function watch video

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

LIC Dhan Rekha Plan | ‘एलआयसी’नं आणला नवीन ‘धन रेखा प्लॅन’ ! जाणून घ्या या मनी बॅक योजनेचे वैशिष्ट्य

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’

Back to top button