
Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे निधन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे मंगळवारी (दि.20) निधन झाले. सुनील राठी आणि सचिन राठी यांच्या त्या आई होत्या तर प्रेम,रजत यांच्या त्या आजी होत्या.(Sitabai Rathi Passed Away)
सीताबाई राठी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव शिवाजीनगर येथील सोबानुक अपार्टमेंट घोले रोड, येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घरापासून अंतयात्रा निघणार आहे. शोकाकुल जसराज, अनिल, भवरलाल, श्रीकांत, संजय, संदीप, सुरेश राठी परिवार.
Web Title :- Sitabai Rathi Passed Away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच
Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण
Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी
Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण