फेमस ‘युट्युबर’ पॉलची ‘SEX’ टेप ‘लीक’ ? लोगनचं धक्कादायक ट्विट ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस युट्युबर लोगर पॉलनच्या नावानं ट्विटरवर सध्या एक हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे. सेक्स टेपचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं हे हॅशटॅग ट्रेंड झाल्याचं समजत आहे. व्हिडीओत अगदी लोगनसारखाच एक व्यक्ति ब्लोजॉब देताना पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर 100k रिट्विट्स झाल्यानंतर मी पूर्ण व्हिडीओ अपलोड करेनं असं ट्विट त्यांनं केलं आहे. चाहत्यांना हे पाहून तर धक्काच बसला आहे.

शनिवारी रात्री उशीरा लोगचा सेक्स टेपचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर रविवारी सकाळी हा हॅशट्रॅग ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे. तब्बल 90 हजारांहून अधिक लोक याबाबत बोलताना दिसत आहेत.

मागील कित्येक वर्षांपासून जॅक आणि लोगन पॉल हे अ‍ॅक्टीव युट्युबर म्हणून काम करत आहेत. 2018 च्या मध्यात हे काम काहीसं थांबलं होतं. परंतु एका व्हिडीओमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष बाब अशी की, लोगन पॉल नुकतातच फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत युट्युबर्सच्या यादीतून बाहेर पडला होता.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/