बिकिनी फोटोंमुळं ‘ट्रोल’ झाली सोना महापात्रा, ट्विट करून दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा, संगीत दिग्दर्शक अनु मलिक सोनी टीव्हीवर जोरदार प्रसिद्ध आहेत. प्लेबॅक बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राने काही दिवसांपुर्वी आपले बिकनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या फोटोंना अनेक युजर्सने लाइक आणि कमेंट देखील केल्या होत्या. काही युजर्सने तिला ट्रोल देखील केले होते.

सोना मोहपात्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांना पसंतीस पडतात. चाहते तिच्या फोटोंना लाइक करतात. सोना मोहपात्राने नुकतेच स्विमसूटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सोशल मीडियावर युजर्सने तिले अनेक कमेंट केल्या. तर काहींनी ट्रोल केले. ट्रोलर्सने रिट्विट करुन या फोटोंना व्हायरल देखील केले.

ट्रोल झाल्यानंतर सोनाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्याचे ठरविले. ती म्हणाली की, ‘मला एका पर्टीक्युलर साच्यात रहायला आवडत नाही. जसे की मी माझ्या पोटावर काम करण्यास नकार दिला अगदी तसेच. मी येत आहे 2020 ‘ सोनाने सेलिब्रिटी हेअर स्टाइलिस्ट आणि बिग बॉस कंटेस्टेंट झालेली सपना भावनानीला सडेतोड उत्तर दिले.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !