SSC Result | महाराष्ट्र 10 वी (SSC) चा निकाल 15 जुलैपर्यंत होईल घोषित, ‘या’ पध्दतीनं तपासू शकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी (Maharashtra SSC Result 2021) चा निकाल 15 जुलैपर्यंत तर आणि 12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जारी केला जाऊ शकतो. विद्यार्थी आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर पाहू शकतात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रिपोर्टनुसार, महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे की, इयत्ता 10 वीचा निकाल (Maharashtra SSC Result 2021) इयत्ता 9 वी आणि 10 वी (अंतर्गत गुण) मध्ये आयोजित परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थी आपल्या गुणांवर समाधानी नसतील, ते नंतर सीईटी परीक्षा देऊ शकतात.

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह राजकीय पक्षाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाला अटक

HSC निकालाचा फार्म्युला लवकरच होणार जारी
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की,
महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2021 (HSC Result 2021) निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करू शकते.
या वर्षी राज्यात इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि त्यांच्या गुणांचे मूल्यांकन अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर होईल.
निकालाचा फार्म्युला लवकरच जारी केला जाईल.

Anti Corruption Bureau | 30 हजाराची लाच मागणारा महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात

असा तपासा तुमचा 10 वीचा निकाल
– सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– होम पेजवर दिलेल्या एसएससी परीक्षा निकाल 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
– स्क्रीनवर नवीन पेज ओपन होईल.
– येथे आपल्या रोल नंबरसह मागितलेली माहिती भरा.
– आता सबमिटवर क्लिक करा.
– आता तुमचा एसएससी निकाल 2021 तुमच्या स्क्रीनवर येईल.

Web Titel : SSC Result maharashtra ssc result 2021 to be declared by july 15 heres how to check class 10 results

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

वेळेवर GST भरणार्‍या 54,000 व्यवसायिकांचा होणार सन्मान, यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त करदाते