Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’, वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऊसाचा रस (Sugarcane Juice) प्यायल्याने शरीराची इम्यूनिटी वाढते, तसेच शरीराला अनेक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. गोड असून यामध्ये फॅटची मात्रा एकदम कमी असते. ऊसाच्या रसात लिंबू रस आणि सैंधव मीठ टाकल्यास आणखी चविष्ट लागतो. ऊसाच्या रसाचे (Sugarcane Juice) कोणते फायदे आहेत जाणून घेवूयात…
1 डायबिटीजमध्ये लाभदायक
ऊसाचा रस ग्लूकोजची मात्रा बॅलन्स करत असल्याने डायबिटीजच्या आजारात पिऊ शकता. नैसर्गिक गोडवा असलेला हा रस डायबिटीज रूग्णांसाठी लाभदायक आहे.
2 लीव्हरसाठी रामबाण
काविळ झाल्यास ऊसाचा रस दिला जातो. ऊसाच्या रसामुळे लीव्हरसंबंधीत अनेक रोग दूर होतात. लीव्हर निरोगी राहते.
3 इम्यूनिटी वाढते
ऊसाच्या रसामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक रोग दूर राहतात.
4 वजन कमी होते
यात फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
5 त्वचा होते ग्लोईंग
उन्हाळ्यात हा ज्यूस प्यायल्याने त्वचा ग्लाईंग होते.
6 पिंपल्स आणि डाग
ऊसाचा रस प्यायल्याने पिंपल्स दूर होतात. यात शुक्रोज जास्त असल्याने जखम लवकर भरून येते. चेहर्यावरील डाग दूर होतात.
7 हाडे मजबूत होतात
यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, आयर्न आणि पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत होतात.
Web Title : Sugarcane Juice | sugarcane juice to keep liver healthy protect against viral infection
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर