Suhana Khan’s Latest Viral Video | शाह रूख खानची मुलगी सुहानाचा ‘हा’ बोल्ड व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल
पोलिसनामा ऑनलाईन टीम : Suhana Khan’s Latest Viral Video | आजकाल सोशल मीडियावर (Social Media) अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्या आपल्या ऑफिशियल आणि वैयक्तीक आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतात. तसेच हल्ली सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचेही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेता शाहरूख (Shah Rukh Khan) खानची मुलगी सुहाना खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Suhana Khan’s Latest Viral Video)
आंतराष्ट्रिय महिला दिनाच्या (International women’s Day) दिवशी सुहाना खानने एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून (Instagram Account) शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना दिसून येतं आहे. (Suhana Khan’s Latest Viral Video)
सुहानाचा हा व्हिडीओ एका स्विमिंगपूलमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये फक्त सुहाना नसून तिच्यासोबत तिच्या खूप जवळच्या होन मैत्रिणी असल्याचंही दिसून येतं आहे. त्या दोन मैत्रिणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यातील एक अनन्या पांडे (Ananya Pande) आहे आणि दुसरी संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) आहे.
सुहानाने हा व्हिडीओ पोस्ट करताना या व्हिडीओला एक छानसं कॅप्शनही (Caption) दिलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.
तसेच सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पन देखील केलेलं नसताना तिचा चाहता वर्ग खूपच मोठा असल्याचं बोललं जात आहे.
Web Title : Suhana Khan’s Latest Viral Video | shah rukh khan daughter suhana khan flaunts her bold bikini look underwater with ananya panday and shanaya kapoor video goes viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Nandurbar Police | गोडावूनमधून धान्य चोरणाऱ्या तिघांना अटक, नंदुरबार पोलिसांची परराज्यात मोठी कारवाई