‘बेबी डॉल’ सनी लिओनीनं घेतला सनी देओलचा डायलॉग, पुढं झालं ‘असं’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीनं माचो मॅन बॉलिवूड स्टार सनी देओलचा डायलॉग बोलून पुन्हा एकदा सगळ्यांना हैराण केलं आहे. तसंही सनी लिओनी आपल्या सिनेमांव्यतिरीक्त सेंस ऑफ ह्युमरसाठीही ओळखली जाते. सध्या सनीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती सनी देओलचा फेमस डॉयलॉग बोलत आहे.

नुकतीच सनीनं एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी होस्टनं तिला सनी देओलचा डायलॉग बोलायला सांगितलं. यावेळी सनी दामिनी सिनेमातील फेमस डॉयलॉग ये ढाई किलोचा हात बोलताना दिसली. तिनं हा डॉयलॉग घेतल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. होस्टही यावेळी मजा घेताना दिसला. सनीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती वीरमादेवी या सिनेमातून तमिळमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत नवदीप लीड रोलमध्ये असणार आहे. याशिवाय सनी आता रंगीला या मल्याळम सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. 7 वर्षांपूर्वी जिस्म 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

View this post on Instagram

@cute_sana__khan @cute_sana__khan @cute_sana__khan

A post shared by Sunny Leone (@sunny__leone_offcial) on

View this post on Instagram

Free time

A post shared by Sunny Leone (@sunny__leone_offcial) on

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like