Sunny Leone Viral Video | मध्यरात्री भररस्त्यावर लुंगी घालून नाचली सनी लियोनी, व्हिडिओ झाला व्हायरल..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर (Sunny Leone Viral Video) प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. तसेच अनेकदा इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधते. सनी नेहमीच हॉट आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sunny Leone Viral Video)

सनीनं नुकताच सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक (Viral Video)व्हिडिओ शेअर केला आहे. सनीचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये सनीनं लुंगी घातलेली दिसते. तसेच तिच्या सोबत तिची टीम सुद्धा आहे. लुंगी घालून (Sunny Leone) ती तिच्या टीम सोबत रात्री रोडमध्ये डान्स करताना दिसत आहे. तर तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होताना दिसतोय. तसेच नेटकऱ्यांनी या व्हिडिओचं कौतुक करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. (Sunny Leone Viral Video)

दरम्यान, सनीचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ तिचा आगामी चित्रपट ‘ओह माय घोस्ट’ या मधला आहे. तर सनी सध्या (Oh My Ghost)‘ओह माय घोस्ट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Sunny Leone) तिनं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा लुंगी घातलेला डान्सचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओमध्ये तिनं गुलाबी शर्ट सोबत निळ्या रंगाची लुंगी घातली आहे. गळ्यामध्ये रुमाल बांधून डान्स करताना दिसतीये. डान्समधील तिच्या हरकती आणि चेहऱ्यावरील हावभाव अगदीच सुंदर असून, प्रेक्षकांनी त्या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिच्या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून, अनेक चाहत्यांनी कमेंट मधून प्रेम व्यक्त केला आहे.

 

 

 

Web title : Sunny Leone Viral Video | sunny leone lungi dance goes viarl on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर

Disadvantages of Drinking Hot Water in Winter | हिवाळ्यात वारंवार गरम पाणी पिण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का? होऊ शकते गंभीर नुकसान

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात आणखी काही दिवसांनंतर थंडीची लाट; पुण्यात तापमानाचा पारा 12 अंशावर

Sanjay Raut | संजय राऊतांची शरद पवारांसमोर फटकेबाजी; पहिल्यांदा खुर्ची दिली तर आता म्हणाले, फक्त..