Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

पुणे : Swati Sharad Mohol | धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या संकल्पनेतून स्वारद फाउंडेशनच्या (Swarad Foundation) संस्थापिका अध्यक्षा आणि भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सदस्या स्वाती शरद मोहोळ  यांनी खास महिलांसाठी मोफत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान ज्या पुण्यभूमीमध्ये झाले ते शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर (Tulapur) येथे सहलीचे आयोजन केले होते. प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक समीर पाटील (Sameer Patil) आणि त्यांच्या सौभाग्यवती स्मिता पाटील (Smita Sameer Patil) यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून सहलीला सुरुवात करण्यात आली.

छोट्या मुलांनी महिलांनी आणि वारकरी संप्रदायातील अबाल वृद्धांनी उस्फूर्तपणे सहलीचा आनंद घेतला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती या उत्साहात आणि आनंदात सगळीकडे साजरी केली जाते.
त्याच उत्साहात आणि आनंदात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली गेली
पाहिजे यासाठी स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ (Swati Sharad Mohol) यांनी
पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील चौका चौकातील गणेश मंडळांना पत्रे पाठवून आवाहन केले होते.
त्यास गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि नेहमीपेक्षा जास्त ठिकाणी आज
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती साजरी झाली.

Web Title :-  Swati Sharad Mohol | On the occasion of the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj, Swati Sharad Mohol of Swarad Foundation organized a trip to Shauryapith Dharmapith Tulapur for women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली