Symptoms Of Urination | यूरीनेशनसंबंधी ‘ही’ 5 लक्षणे अतिशय घातक, पुरुषांनी करू नये दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Symptoms Of Urination | यूरिनेशन प्रोसेसला अनेकदा लोक गांभीर्याने घेत नाहीत. यासंबंधी समस्या अनेकदा मनुष्याच्या अडचणी वाढवतात. वयासोबत यूरीनरी अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसंबंधी अडचणी सुद्धा वाढतात. याची लक्षणे अतिशय सामान्य असतात आणि त्यांना एजिंगचाच एक नॅचरल पार्ट मानले जाते. यूरीनेशनसंबंधी (Symptoms Of Urination) कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नये ते जाणून घेवूयात.

1. यूरीनमध्ये ब्लड –
जर एखाद्या मनुष्याच्या लघवीतून रक्त येत असेल तर त्याने डॉक्टरांशी संपर्क करावा. हे ब्लॅड कॅन्सर, किडनी कॅन्सर किंवा किडनी स्टोनचे (मूतखडा) लक्षण असू शकते. पहिल्यांदा लघवीतून रक्त येताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

2. यूरीनेटिंग वेळी वेदना किंवा जळजळ –
लघवी करताना वेदना, जळजळ किंवा टोचणे हा एखाद्या मोठ्या समस्येचा संकेत असू शकतो. हे यूरीनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. मात्र, अनेकदा ऊतींचे नुकसान किंवा कॅन्सरमुळे सुद्धा असे होते. सतत अशा वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा.

3. यूरीनेटिंगमध्ये त्रास –
यूरीनेशनमध्ये बदलासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. यूरीनरी फ्रीक्वेन्सी, ताबडतोब लघवी येणे, लघवीचा दबाव किंवा कमजोरी यूरीनरी प्रवाहसारख्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा प्रोस्टेटसंबंधीत बदल असू शकतो. अनेक बाबतीत हे लक्षण न्यूरोलॉजिक डिसीज, डाएट किंवा औषधांसंबंधी असू शकते.

4. प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन (PSA) लेव्हल –
रेग्युलर प्रायमरी केयर व्हिजिटच्या भागाच्या रूपात तुम्हाला एक PSA टेस्टसाठी सुद्धा पाठवले जाऊ शकते. पीएसए टेस्ट प्रोस्टेट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी केली जाते. सामान्यपणे ब्लडस्ट्रीममध्ये पीएसए लेव्हल खुप कमी आढळते. रक्तात पीएसए लेव्हलमध्ये बदलातून डॉक्टर आजाराचे निदान करतात.

5. अंडकोषात वेदना –
अंडकोषात कोणत्याही प्रकारची वेदना किंवा गाठ झाल्यास सुद्धा याची चाचणी यूरोलॉजिस्ट एक्सपर्टकडून केली पाहिजे.
जर वेळेवर निदान झाले नाही तर यावर उपचार अशक्य आहे.
याची चाचणी करण्यात अजिबात उशीर करू नये.
जर तुम्हाला वर सांगितलेली लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि चाचणी करून घ्या.

Web Titel :- Symptoms Of Urination | men should not ignore these 5 symptoms related to urination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High BP | डायबिटीजपासून हाय BP पर्यंत तूपात ‘या’ 5 वस्तू मिसळून खाल्ल्याने दूर होतील अनेक आजार; जाणून घ्या

Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

Washim Crime | वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या, भरदिवसा घडलेल्या प्रकारने वाशिममध्ये खळबळ