अक्षय कुमारने शेअर केली ‘केसरी’ चित्रपटाची पहिली झलक
मुंबई : वृत्तसंस्था - अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची पहिली झलक अक्षयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण त्या आधीच…