Browsing Tag

मीनीट्रेन

खुषखबर…माथेरानची राणी आजपासून पुन्हा रुळावर

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळचे आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. माथेरानला जाण्यासाठी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन आहे.…