Browsing Tag

अकील युसूफ लकडावाला

५० लाख खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टरच्या भावाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन करुन धमकावल्याप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अकील युसूफ लकडावाला असे अटक करण्यात…