बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
जालनाः पोलीसनामा ऑनलाईन - बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका शेतक-याने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरे (ता. भोकरदन) येथे रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना…