Browsing Tag

आंतरराष्ट्रीय ईद मिलन उत्सव

RSS साजरा करणार ‘आंतरराष्ट्रीय ईद मिलन उत्सव’; मुस्लिम देशाचे राजदूत होणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेला मुस्लिम राष्ट्रीय मंच उद्या दिनांक १२ जून रोजी आंतरराष्ट्रीय ईद मिलन उत्सव साजरा करणारा आहे. संसदेच्या एनेक्सी हॉलमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात मुस्लिम…