Browsing Tag

ऑल इंडिया सराफा असोसिएशन

‘सोने’ महागले तर ‘चांदी’ घसरली ; जाणून घ्या ‘भाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्नसराई संपत आली असली तरी सोन्याचे भाव अद्याप वाढतच आहेत. सोन्याचे भाव जरी वाढले असले तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात २२५ रुपयांनी घसरण झाली आहे.…