Browsing Tag

कॅबिनेट मंत्रिमंडळ

आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ १० महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता !

नवी दिल्ली : वृत संस्था - आज (दि.28) संध्याकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यामध्ये बर्‍याच मोठ्या घोषणा होऊ शकतात. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे निवडक क्षेत्रातील एफडीआय (FTI) अटी शिथिल करण्याचा सरकार निर्णय घेऊ शकते.…