कंगनानं ड्रग्ज घेतलं असल्यास त्याची चौकशी व्हावी, भाजपा नेत्याची मागणी
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यातच दुसरीकडे, नार्कोटिक्स ब्युरो अमली पदार्थांची चौकशी करत आहे. यामध्ये अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहे. अशातच विधान…