Browsing Tag

देवरी

घराच्या छतावरून पडून महिला अभियंता तरूणीचा मृत्यू

देवरी (गोंदीया): पोलीसनामा ऑनलाइन - घराच्या छतावरून पडून गंभीर जखमी झालेल्या अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास देवरी तालुक्यातील सावली येथे घडली. दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय-२४) असे मृत्यू झालेल्या…