मारुती सुझुकीची मोठी घोषणा : ‘या’ तारखेपासून डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वांत मोठ्या कारनिर्मिती उत्पादक मारुती सुझुकीने येत्या वर्षभरात डिझेलवरील कारचे उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी याबाबत माहिती दिली. एप्रिल २०२० पासून…