Browsing Tag

शंभर रुपयाची नोट

लवकरच नवीन 100 रूपयाची नोट बाजारात आणणार RBI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नवीन शंभर रुपयांची नोट जारी करणार आहे. या नवीन नोटांवर वार्निशची झळाळी देण्यात येणार आहे. यामुळे या नोटांचे आयुर्मान देखील वाढणार असून सध्या या नोटा ट्रायल म्हणून छापण्यात येणार आहेत.…