Browsing Tag

A Narayan Iyer

पद्म पुरस्कारने सन्मानित प्रसिद्ध व्हायलिन वादक टीएन कृष्णन यांचे 92 व्या वर्षी निधन

चेन्नई : प्रसिद्ध व्हायलिन वादक त्रिपुनिथुरा नारायणायर (टीएन) कृष्णन यांचे सोमवारी सायंकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. टीएन कृष्णन यांचा जन्म 1928मध्ये केरळमध्ये झाला होता. कृष्णन लहानपणापासूनच अफाट प्रतिभेचे धनी होते.…