Aadhaar चा अड्रेस अपडेट करणे झालं एकदम सोपे, अवलंबा ‘ही’ ऑनलाइन पद्धत; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Aadhaar | अनेकदा अशी स्थित येते जेव्हा आपल्या आधार कार्डवर एका शहराचा पत्ता असतो, आणि आपण दुसर्या शहरात राहण्यासाठी जातो. अशावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. UIDAI घरबसल्या ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याची…