Pune Police MCOCA Action | तळजाई येथील मयुर आरडे टोळीच्या 11 जणांवर मोक्का कारवाई; CP रितेश कुमार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Police MCOCA Action | तळजाई परिसरात (Taljai Tekdi) दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणार्या व नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणार्या मयुर आरडे व त्याच्या १० साथीदारांवर (Mayur Arde Gang) पोलीस आयुक्त…