Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्यावेशीवर;…
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई : Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार…