Pune Crime | व्यापार्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक
पुणे : Pune Crime | रात्रीच्या वेळी कॅश घेऊन जाणार्या व्यापार्याला वाटेत गाठून त्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. (Pune Crime)आमान समीर शेख (वय…