Browsing Tag

Ambapur

तलावात मर्सिडीज कार पडल्याने दोघांचा मृत्यू, एक मृतदेह सापडला (व्हिडीओ)

गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गांधीनगरच्या अंबापुरजवळ एक मर्सिडीज कार रस्त्याच्या कडेला असणार्‍या तलावात जाऊन पडली. या अपघातात कारमधील दोन लोकांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या फायर…