Browsing Tag

anti-gravity

मधुमेहासाठी खुपच उपयुक्त ‘अँटी-ग्रॅव्हिटी’ एक्सरसाइज, जाणून घ्या सर्वकाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. एकदा सुरु झाला कि तो आयुष्यभर राहतो. या रोगासाठी अधिक पथ्ये पाळणे आवश्यक आहे. विशेषतः गोड गोष्टी खाणे टाळले पाहीजे. यासह, व्यायाम आणि उत्कृष्ट आहार आवश्यक आहे. यासाठी मधुमेहाचे डॉक्टर…