Browsing Tag

Appointed as District Magistrate

कौतुकास्पद ! IAS अधिकार्‍याची कर्तव्यनिष्ठा, प्रसुतीनंतर अवघ्या 14 दिवसात ऑन डयुटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कोविड १९च्या संकटकाळात देशातील प्रशासन यंत्रणा दिवसरात्र झटत असून कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्याही सुट्ट्या कमी व काम जास्त अशी अवस्था झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार यांसह…