Browsing Tag

Around 80 cows have died at a cow shelter in Churu

राजस्थान : चूरू येथील गोशाळेत अचानक 80 गायींच्या मृत्यूने उडाली खळबळ, तपास सुरू

चूरू : राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे, येथे एका गोशाळेत अचानक 80 गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहचले होते. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.…