Browsing Tag

Assistant Police Inspector Gajanan Jadhav

सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भरदिवसा खून करणारा मुख्य सुत्रधार गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - सैनिक विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली यांचा भरदिवसा बालेपीर भागात कुकरीने भोसकून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घटना घडल्यापासून फरार झाला होता. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली ओळख लपवून वावरत…