Browsing Tag

Avinash Lokhande

तब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध

पोलिसनामा ऑनलाईन - व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेला अविनाश लोखंडे हा रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल झाल्यावर 15 ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 41 दिवसानंतर त्याला शोधून काढले आहे. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या…