Browsing Tag

bus service

Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 40, एकाची प्रकृती गंभीर, CM ठाकरेंनी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 40 झाली आहे. दुर्दैवानं यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…